Aastad Kale's Jau Nako Dur Baba New Marathi Serial | जाऊ नको दूर बाबा मालिका प्रेक्षकांच्या भेटीला

2021-10-12 8

मराठी मालिकांमधून प्रकाशझोतात आलेला अभिनेता आस्ताद काळे आता आपल्याला लवकरच एक नविन मालिकेच्या निमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चला तर मग या व्हिडीओच्या माध्यमातून आपण आस्तादच्या नविन भूमिकेबद्दल जाणून घेणार आहोत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatfilmy #Marathientertainmentnews #AastadKale #JauNakoDurBaba #RutujaDeshmukh
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber